TATA ने लॉन्च केली भारतातली ‘Fastest Car’ – फक्त 6 सेकंदांत पोहोचेल 100kmph वर!
Tata Harrier EV भारतात झाली लॉन्च, केवळ 6.3 सेकंदात 0 ते 100 किमी/ता. चा वेग! जाणून घ्या भारतात बनलेल्या सर्वात वेगवान इलेक्ट्रिक SUV ची खास वैशिष्ट्ये आणि इतर टॉप स्पीड कार्सशी तुलना.