Tata-Maruti-Mahindra साठी धोक्याची घंटा! नवी दमदार 7-सीटर लवकरच येतेय भारतात, राहा तयार
Renault Boreal 7-Seater SUV 7 जुलै 2025 रोजी जागतिक बाजारात पदार्पण करणार आहे. Bigster कॉन्सेप्टवर आधारित ही SUV दमदार लुक, टेरेन मोड्स आणि आधुनिक फीचर्ससह येणार आहे. भारतात लवकरच!