Dearness Allowance Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; वेतनात 8640 रुपयांची वाढ

Dearness Allowance Update

DA hike: लाखो केंद्रीय कर्मचारी यावर्षीच्या सुरुवातीपासूनच DA (dearness allowance 2025) वाढीची वाट पाहत आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये मोठी वाढ होणार असून त्याचा परिणाम त्यांच्या वेतनावरही होणार आहे.

Fitment Factor Hike : आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर ठरला, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढणार जाणून घ्या

Fitment Factor Hike

Basic Salary Hike latest news: आठव्या वेतन आयोगास मंजुरी मिळाल्यानंतर आता एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठे अपडेट समोर आले आहे. वास्तविक, फिटमेंट फॅक्टरची आकडेवारी समोर आली असून त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.