542 किमी रेंजची वीजेसारखी eSUV; फक्त 4.5 सेकंदात शंभरावर, ही SUV तुमच्या नजरेतून सुटणार नाही!

BYD Sealion 7 electric SUV 2025

BYD Sealion 7 ही 2025 मध्ये लॉन्च झालेली प्रीमियम इलेक्ट्रिक SUV आहे. जाणून घ्या तिची रेंज, स्पीड, फीचर्स आणि परफॉर्मन्सचा संपूर्ण मराठी आढावा.