BMW F 900 GS घेऊन आली भन्नाट पॉवर आणि सेफ्टी, क्रूजर कंट्रोल, Bluetooth आणि ड्युअल ABS… ही बाईक घ्या थेट अ‍ॅडव्हेंचरसाठी!

BMW F 900 GS adventure bike

BMW F 900 GS अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतीय बाजारात ₹13.75 लाखात लाँच झाली आहे. या बाईकमध्ये 895cc इंजिन, Dual ABS, Cruise Control, Bluetooth कनेक्टिव्हिटीसह अनेक सेफ्टी आणि स्मार्ट फीचर्स दिले आहेत. अधिक जाणून घ्या!