BMW चा मोठा मास्टरप्लॅन! हायड्रोजन SUV भारतात येणार, Tata-Mahindra साठी वाढली चिंता

New-Gen BMW X5 with Hydrogen Engine

BMW इलेक्ट्रिकनंतर हायड्रोजन फ्युएल सेल टेक्नोलॉजीकडे वळली आहे. 2028 मध्ये सादर होणारी नविन SUV कोणत्या वैशिष्ट्यांसह येणार आहे? जाणून घ्या सविस्तर!