Honda Activa CNG: एकदा फुल टँक भरल्यावर मिळेल 400KM ची रेंज, लवकरच येत आहे
Honda Activa CNG: आज आपण लवकरच लॉन्च होणाऱ्या Honda Activa CNG स्कूटरबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. भारतीय बाजारात सध्या पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे अनेक लोक इलेक्ट्रिक किंवा CNG वाहनांकडे वळत आहेत.