Honda ची नवी सुपरबाईक Hornet 1000 SP लाँच – KTM ला टक्कर देणारा स्ट्रीट फाइटर लूक आणि पॉवरपॅक परफॉर्मन्स

Honda Hornet 1000 SP superbike

Honda ने भारतात 1000cc इंजिन असलेली दमदार Hornet 1000 SP बाईक लाँच केली आहे. जाणून घ्या तिचे स्मार्ट फिचर्स, पॉवरफुल परफॉर्मन्स, किंमत आणि उपलब्धता याबद्दल सविस्तर माहिती.