होंडाची सुपरबाईक घेऊन येतेय स्पीड, स्टाईल आणि सरप्राइज – ₹17.44 लाखांच्या बाइकला देणार थेट टक्कर!
Honda Hornet CB750 लवकरच भारतात होणार लाँच! दमदार 755cc इंजिन, आधुनिक फीचर्स आणि अंदाजे ₹9 लाख किंमतसह ही बाइक मिडवेट सेगमेंटमध्ये धमाका करणार आहे. स्पर्धकांची तुलनाही वाचा.