क्रेटा EV पुरतीच नाही थांबणार हुंडई! आता आणखी 3 नवीन इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
हुंडईने 17 जानेवारीला आपल्या सर्वाधिक प्रतीक्षित असलेल्या हुंडई क्रेटा EV लाँच केली आहे. आता कंपनी पुढील काही वर्षांत आणखी तीन नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याच्या तयारीत आहे.