Hyundai या EV SUV कार वर देत आहे ₹4 लाख इतके मोठे डिस्काउंट , तरी देखील खरेदीसाठी ग्राहक तयार नाहीत
Hyundai IONIQ 5 EV ची विक्री मे महिन्यात झाली ऐतिहासिक घसरण! केवळ 11 युनिट्स विकल्या गेल्या, ₹4 लाख सूट असूनही ग्राहकांनी पाठ फिरवली. जाणून घ्या कारणं आणि फीचर्स.