Hyundai i20 चा नवा व्हेरिएंट झाला लॉन्च, 58 हजारांनी कमी किंमत आणि जबरदस्त फीचर्स!
Hyundai ने नवीन i20 Magna Executive व्हेरिएंट भारतात सादर केला आहे, जो कमी किमतीत सनरूफ, 6 एअरबॅग्ससह अनेक प्रीमियम फीचर्ससह येतो. जाणून घ्या याचे फायदे, किंमत व स्पेशल ऑफर्स