Mahindra Scorpio N मध्ये नवा टर्न – ऑटोमॅटिक ट्रिम लाँच, किंमत ऐकून थक्क व्हाल

Mahindra Scorpio N Z4 AT variant

महिंद्रा स्कॉर्पियो N चा नवा Z4 AT व्हेरिएंट लाँच, किंमत ₹17.39 लाख पासून. पेट्रोल व डिझेल इंजिन ऑप्शन्स, दमदार फीचर्स आणि जबरदस्त परफॉर्मन्ससह. सविस्तर माहिती वाचा.