तगड्या फीचर्स आणि स्टाईलसह येतेय नवी Mahindra Thar – Jimny ला देणार जबरदस्त टक्कर!

Mahindra Thar Facelift 2025

Mahindra Thar आता बोलेरोला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर! जाणून घ्या थार फेसलिफ्टची अपडेटेड माहिती, फीचर्स, इंजिन डिटेल्स आणि टेस्टिंग रिपोर्ट.