७ लाखांखालील ‘धमाकेदार’ कार; भारतात बनली नंबर-1, मायलेज ऐकून तुम्हीही घ्यायचा विचार कराल

Maruti Suzuki Dzire 2025 Top selling Car

Maruti Dzire ने मे 2025 मध्ये भारतात सर्वाधिक विक्रीची कार होण्याचा मान पटकावला आहे. जाणून घ्या फीचर्स, मायलेज, सेफ्टी रेटिंग व किंमतीबाबत संपूर्ण माहिती.