Maruti Grand Vitara CNG भारतात लॉन्च – 26.6km/kg मायलेजसह 6 एअरबॅग्स आणि अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स 🚗💨
Maruti Grand Vitara चा CNG व्हर्जन भारतात लाँच झाला असून यामध्ये 26.6km/kg मायलेज, नवीन अलॉय व्हील्स, 6 एअरबॅग्स आणि ऑल व्हील ड्राइव्हसह 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स यासारखे अपडेट्स मिळणार आहेत.