पेट्रोलचा खर्च विसरून जा! भारतातील या टॉप 10 CNG कार्स देतात जबरदस्त मायलेज

top 10 cng cars in india

भारताच्या रस्त्यांवर धूम करत असलेल्या टॉप 10 CNG कार्स, ज्या देतात 35km/kg पर्यंत मायलेज आणि आहेत तुमच्या बजेटमध्ये. आता पेट्रोल खर्च कमी करा आणि पर्यावरणाची काळजी घ्या!

Maruti New Swift: मारुतीची नवीन कार! 5-स्टार सेफ्टी रेटिंग आणि जबरदस्त 24KM मायलेजसह, गाडीचे भविष्य उज्ज्वल!

Maruti New Swift

भारतामध्ये मारुती सुझुकीच्या गाड्या नेहमीच टॉप 10 विकल्या जाणाऱ्या गाड्यांच्या यादीत स्थान मिळवतात. मारुती सुझुकी त्यांच्या गाड्यांच्या गुणवत्तेसोबतच सुरक्षेवरही अधिक लक्ष केंद्रित करते.