Maruti Escudo: मारुतीची नवी SUV येतेय धमाकेदार अंदाजात! ब्रेझापेक्षा मोठी, पण विटारापेक्षा थोडी लहान; थेट टक्कर Creta बरोबर
Maruti Escudo ही नवीन 5-सीटर SUV लवकरच भारतात येणार असून ती Hyundai Creta व Kia Seltos ला थेट टक्कर देणार आहे. जाणून घ्या फीचर्स, इंजिन पर्याय आणि लाँचची संभाव्य तारीख.