Maruti Fronx आलीय 30kmpl मायलेजसह; Creta ची झोप उडवणारी SUV, किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल!
30kmpl मायलेज, वायरलेस Android Auto, हेड-अप डिस्प्ले, आणि दमदार इंजिनसह Maruti Suzuki Fronx SUV आली बाजारात. किंमत ₹7.46 लाख पासून. जाणून घ्या सर्व फीचर्स आणि इंजिन डिटेल्स.