Mercedes-Benz ची जबरदस्त ऑफर! आता तुमचं नाव SUV च्या केबिनमध्ये कोरलं जाईल

Mercedes-AMG G 63 SUV Collector Edition

Mercedes-Benz ने भारतात खास 30 युनिट्ससाठी Mercedes-AMG G 63 Collector Edition लॉन्च केली असून, ती ₹4.30 कोटींना मिळणार आहे. जाणून घ्या या दमदार आणि लक्झरी SUV चे संपूर्ण तपशील!

Mercedes Benz ची ‘AMG G63 Collector Edition’ SUV जूनमध्ये येतेय, जबरदस्त इंजिन आणि इनोव्हेटिव्ह फीचर्स

Mercedes-Benz AMG G63 Collector Edition

Mercedes-Benz लवकरच भारतात AMG G63 Collector Edition लॉन्च करणार आहे. जाणून घ्या यामधील दमदार इंजिन, लक्झरी फीचर्स आणि अंदाजे किंमत.