स्कॉर्पियोला टक्कर देणाऱ्या SUV वर तब्बल ₹3.05 लाखांची सवलत! 7-सीटर मॉडेलवर सर्वाधिक बचत
MG Hector SUV वर जून 2025 मध्ये मिळत आहे ₹3.05 लाखांपर्यंतची सवलत! जाणून घ्या कोणत्या व्हेरियंटवर किती डिस्काउंट, ऑफरची संपूर्ण माहिती वाचून घ्या एकाच लेखात.
MG Hector SUV वर जून 2025 मध्ये मिळत आहे ₹3.05 लाखांपर्यंतची सवलत! जाणून घ्या कोणत्या व्हेरियंटवर किती डिस्काउंट, ऑफरची संपूर्ण माहिती वाचून घ्या एकाच लेखात.
MG Hector 2025 भारतात लाँच झाली आहे. या SUV मध्ये नवीन लुक, लक्झरी इंटीरियर, स्मार्ट फीचर्स आणि 20 किमी मायलेजसह दमदार इंजिन मिळतं. किंमत ₹14 लाखांपासून सुरू होते.