Ola Roadster X ची डिलिव्हरी सुरू! पहिल्यांदाच मिळणार ₹10,000 पर्यंत फायदे

Ola Electric Roadster X

Ola Electric ने Roadster X ची डिलिव्हरी सुरू केली असून पहिल्या 5,000 ग्राहकांना ₹10,000 पर्यंत फायदे देण्यात येणार आहेत. विविध वेरिएंट्ससह ही लॉन्ग रेंज इलेक्ट्रिक बाइक आता उपलब्ध!