SUV सेगमेंटमध्ये खळबळ माजवणारी ही बजेट कार आता मिळणार CNG व्हर्जनमध्ये, कंपनीनं सुरू केलं काम

Skoda Kylaq CNG Price

Skoda Kushaq नंतर Skoda Kylaq ने भारतीय SUV बाजारात खळबळ उडवली आहे. विक्रीत भरघोस वाढ झाल्यानंतर आता या SUV चे CNG व्हर्जन सादर होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

लाँच होताच ग्राहकांची फेव्हरिट ठरली ही गाडी, ग्राहकांच्या जबरदस्त मागणीतून बनली कंपनीची ‘नंबर-1’ गाडी

Skoda Kylak SUV

स्कोडा काइलक अवघ्या 4 महिन्यांत झाली कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी SUV! फीचर्सपासून ते ट्रिम वाइज डिटेल्स, वेटिंग पीरियड आणि स्पर्धक गाड्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.