KTM व Apache चा गेम संपवायला आली नवी Suzuki Gixxer SF – मायलेज आणि स्पीडमध्ये जबरदस्त!

suzuki gixxer sf 2025

Suzuki Gixxer SF ही नवी धडाकेबाज बाईक सध्या बाईक प्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. आकर्षक लुक, दमदार मायलेज, आणि प्रगत फीचर्समुळे ही बाईक थेट KTM Duke आणि TVS Apache सारख्या स्पोर्टी बाईकसाठी मोठं आव्हान ठरते आहे. Suzuki ने ही बाईक जबरदस्त परफॉर्मन्स आणि स्मार्ट टेक्नोलॉजीसह सादर केली आहे, जी नव्या पिढीच्या बाईक राइडर्ससाठी एक परफेक्ट … Read more