टाटा हैरियर EV मध्ये QWD – पॉवर, रेंज आणि 4WD चं परफेक्ट कॉम्बो!
टाटा Harrier EV मध्ये QWD टेक्नोलॉजीसह 4WD ची दमदार परतफेड. 75kWh बॅटरी, ऑल-टेरेन परफॉर्मन्स आणि EV सेगमेंटमध्ये नवा ट्रेंड.
टाटा Harrier EV मध्ये QWD टेक्नोलॉजीसह 4WD ची दमदार परतफेड. 75kWh बॅटरी, ऑल-टेरेन परफॉर्मन्स आणि EV सेगमेंटमध्ये नवा ट्रेंड.
Tata Harrier EV उद्या 3 जून रोजी भारतात लाँच होत आहे. जाणून घ्या या दमदार इलेक्ट्रिक SUV ची संभाव्य किंमत, रेंज, बॅटरी, फीचर्स आणि संपूर्ण माहिती एका क्लिकवर.
Tata Harrier EV 3 जूनला लॉन्च होणार! 500km रेंज, प्रीमियम फीचर्स, AWD सिस्टमसह भारतात एन्ट्री. जाणून घ्या या दमदार इलेक्ट्रिक SUV चे संपूर्ण तपशील.