New TATA PUNCH ने दिली SUV मार्केटला जबरदस्त टक्कर – 1.2 लिटर इंजिन आणि हाईटेक फीचर्सचा जबरदस्त धमाका!

New Tata Punch 2025 Features

नवीन टाटा पंच 2025 भारतात लाँच झाली असून 1.2 लीटर इंजिन, आधुनिक फीचर्स आणि दमदार मायलेजसह SUV प्रेमींना आकर्षित करत आहे. किंमत, इंजिन, फिचर्स आणि अधिक माहिती जाणून घ्या.