टाटाची नवी SUV बनणार गेमचेंजर! 500 किमीहून अधिक रेंजसह मार्केटमध्ये धडक देण्यास सज्ज!
टाटा मोटर्स घेऊन येत आहे नवी Sierra EV, ज्यात असेल 500+ किमीची रेंज आणि दमदार फीचर्स. भारतातील इलेक्ट्रिक SUV बाजारात ही नवी क्रांती ठरू शकते!