TVS चा नवा धमाका! दोन इलेक्ट्रिक स्कूटर गुपचूप लॉन्च; फुल चार्जमध्ये धावतील तब्बल 212Km, किंमतही आकर्षक
TVS ने iQube 2025 लॉन्च केला आहे. नवीन ST व्हेरिएंटमध्ये 5.3kWh बॅटरी, 212Km रेंज, टचस्क्रीन, आणि ड्युअल टोन सीटसारखे फीचर्स आहेत. जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स.