₹28000 स्वस्त झाली TVS आईक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी TVS Motor ने त्यांच्या लोकप्रिय iQube इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत लक्षणीय कपात केली आहे. ही स्कूटर देशातील सर्वाधिक पसंती मिळवणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक मानली जाते.