स्कूटरमध्ये इतकी फीचर्स आणि मायलेज? TVS NTORQ 125 ने बाजारात केली धम्माल – किंमत ऐकून थक्क व्हाल!
TVS NTORQ 125 स्कूटरमध्ये मिळतो स्पोर्टी लुक, 124.8cc इंजिन, 48.5 km/l मायलेज आणि भरपूर स्मार्ट फिचर्स. जाणून घ्या सविस्तर माहिती, किंमत आणि संपूर्ण डिटेल्स.