केवळ ₹4,522 च्या EMI मध्ये घ्या दमदार TVS Ronin – बुलेटचा टशन आणि जबरदस्त फीचर्ससह!

TVS Ronin Cruiser Bike with EMI

आता फक्त ₹16,000 डाउन पेमेंटमध्ये TVS Ronin क्रूझर बाईक घरी न्या, फक्त ₹4,522 महिन्याच्या EMI वर; बघा फीचर्स, इंजिन आणि फायनान्स प्लॅन!