उद्या येतेय Volkswagen Golf GTI – जाणून घ्या इंजिन किती पॉवरफुल आहे आणि फीचर्स किती प्रीमियम आहेत!

Volkswagen Golf GTI India

Volkswagen Golf GTI ही पॉवरफुल प्रीमियम हॅचबॅक कार भारतात उद्या लॉन्च होणार आहे. जाणून घ्या यातील 2.0 लिटर इंजिन, जबरदस्त फीचर्स आणि संभाव्य ₹50-60 लाख किंमत.