स्मार्टफोन कंपनीचा धडाका! एकदा चार्ज केल्यावर 835Km धावणारी इलेक्ट्रिक SUV, इतकी स्टायलिश की आश्चर्यच वाटेल

Xiaomi YU7 electric SUV

Xiaomi YU7 इलेक्ट्रिक SUV ची घोषणा झाली असून ती Tesla Model Y पेक्षा अधिक पॉवरफुल आणि लांब रेंजसह येते. फीचर्स, रेंज, स्पीड आणि चार्जिंगबाबत जाणून घ्या सविस्तर.