हायब्रिड अवतारात Yamaha FZ S FI! दमदार मायलेजसह पेट्रोल-इलेक्ट्रिकचा धमाका, KTM ला टक्कर

Yamaha FZ S FI Hybrid Bike 2025

Yamaha ने सादर केली नवी FZ S FI Hybrid Bike – जबरदस्त मायलेज, दमदार परफॉर्मन्स, आणि आधुनिक फीचर्ससह! जाणून घ्या संपूर्ण माहिती, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Yamaha R15 V4 ‘फ्लावर’ नव्हे तर ‘फायर’ स्टाईलमध्ये – अवघ्या ₹45,000 मध्ये घरी आणा स्पीड आणि स्टाईलचा धमाका!

Yamaha R15 V4 bike

Yamaha R15 V4 आता दमदार स्पोर्टी लुक आणि प्रीमियम फीचर्ससह अवघ्या ₹45,000 च्या डाउन पेमेंटमध्ये उपलब्ध! जाणून घ्या मायलेज, डिझाईन, इंजिन, फाइनान्स प्लॅन आणि संपूर्ण माहिती.

आता खरी रेस सुरू होणार! या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे Ola आणि Ather ला बसेल तगडी टक्कर!

River Indie based Yamaha electric scooter

यामाहा भारतात आपला पहिला इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे, जो River Indie वर आधारित असू शकतो. या स्कूटरमध्ये 161 किमी रेंज, 55 लीटर बूट स्पेस आणि क्रॉसओवर डिझाइन मिळू शकते.

Rajdoot 350 चा नवा धमाका! Yamaha घेऊन येतेय रेट्रो बाइकची किंग – Jawa आणि Royal Enfieldसाठी वॉर्निंग

Yamaha Rajdoot 350 2025

Yamaha Rajdoot 350 2025 नवीन रेट्रो लूक आणि आधुनिक फीचर्ससह मार्च 2025 मध्ये भारतात लाँच होणार आहे. Royal Enfield, Jawa आणि Honda CB350 ला टक्कर देणारी ही बाईक उत्तम मायलेज, ABS, Bluetooth आणि LED लाइट्ससह सादर होईल.

पॉवर आणि स्टाईलचा धमाका! Yamaha MT-9 890cc सुपरबाईक फक्त ₹11 लाखात!

Yamaha MT-9 890cc

Yamaha MT-9 भारतात 2025 मध्ये 890cc पॉवरफुल इंजिनसह लॉन्च होणार आहे. जाणून घ्या यामध्ये असलेले फीचर्स, परफॉर्मन्स आणि संभाव्य किंमत.

Yamaha RX 100 बाईकच्या किंमत आणि लाँच डेटबाबत नवी माहिती समोर, जाणून घ्या

Yamaha RX 100 Price

भारतीय बाजारपेठेत सध्या अनेक कंपन्यांच्या मोटरसायकली उपलब्ध आहेत. मात्र, अजूनही बरेच लोक Yamaha RX 100 बाईकची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर तुम्हीही Yamaha RX 100 बाईकच्या लाँचिंगची प्रतीक्षा करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.