अफॉर्डेबल पण दमदार! भारतीय कंपनीचा 150Km रेंज ई-स्कूटर लवकरच होतोय लॉन्च

Zelio Legender Electric Scooter Facelift 2025

Zelio ई-मोबिलिटीचा लोकप्रिय Legender इलेक्ट्रिक स्कूटर आता नवीन फेसलिफ्ट अवतारात जुलै 2025 मध्ये लाँच होणार आहे. जाणून घ्या याची रेंज, फीचर्स आणि खासियत!