चार्ज करा आणि चालवा 323 किमीपर्यंत – जाणून घ्या भारतातील सर्वाधिक प्रभावशाली इलेक्ट्रिक बाइक्स!

Best electric motorcycles 2025

इलेक्ट्रिक बाईक्सच्या वाढत्या मागणीनुसार बाजारातील टॉप इलेक्ट्रिक मोटरसायकल्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. रेंज, टॉप स्पीड आणि किंमतीसह प्रत्येक बाइकचे वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

EV मार्केटमध्ये नवा गेम चेंजर! Zeno Emara ने OLA, Revolt ला टाकणार मागे? किंमत ऐकून विश्वास बसणार नाही

Zeno Emara electric bike

Zeno Emara ही नवीन इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च झाली असून ती 100KM रेंज, मल्टी चार्जिंग सपोर्ट आणि ₹64,000 पासून सुरु होणाऱ्या किमतीत मिळते. जाणून घ्या सर्व फिचर्स आणि डिटेल्स!