₹9000 चे डाउन पेमेंट करून Hero Destini Prime स्कूटर घ्या, Activa पेक्षा चांगली

Hero Destini Prime

Hero Motors कडून आलेली Hero Destini Prime स्कूटर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. ही स्कूटर तुम्ही ₹9000 ची डाउन पेमेंट करून सहज आपल्या मालकीची करू शकता.