1 लिटरमध्ये इतकी लांब पळाली स्कूटर, मायलेजने केले चकित, बाइकही शरमेने खाली पाहील!
Hero Destini 125 स्कूटरनं शहरात आणि हायवेलाही दिलं 58 kmpl पेक्षा जास्त मायलेज. जाणून घ्या i3S टेक्नॉलॉजी आणि मायलेज तपशील.
Hero Destini 125 स्कूटरनं शहरात आणि हायवेलाही दिलं 58 kmpl पेक्षा जास्त मायलेज. जाणून घ्या i3S टेक्नॉलॉजी आणि मायलेज तपशील.
Hero मोटोकॉर्प लवकरच VIDA Z आणि VIDA V2 हे दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जुलै 2025 पर्यंत लॉन्च करणार आहे. जाणून घ्या आगामी मॉडेल्स, विक्री स्थिती आणि EV मार्केटमधील स्पर्धा!
Hero Motors: सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत. मात्र, जर तुम्ही कमी बजेटमध्ये एक दमदार इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अलीकडेच Hero Motors ने लाँच केलेली Hero Electric E-8 इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
Hero Motors कडून आलेली Hero Destini Prime स्कूटर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. ही स्कूटर तुम्ही ₹9000 ची डाउन पेमेंट करून सहज आपल्या मालकीची करू शकता.