फिचर्सने भरलेली, मायलेजमध्ये जबरदस्त – Hyundai Exter 2025 मध्यमवर्गीयांसाठी परफेक्ट SUV!

Hyundai Exter 2025 SUV

Hyundai Exter 2025 भारतात लाँच! जाणून घ्या या SUV चे दमदार फीचर्स, इंजिन परफॉर्मन्स, मायलेज आणि किंमत – एक परफेक्ट बजेट कार पर्याय.

Hyundai i20 चा नवा व्हेरिएंट झाला लॉन्च, 58 हजारांनी कमी किंमत आणि जबरदस्त फीचर्स!

Hyundai i20 Magna Executive 2025

Hyundai ने नवीन i20 Magna Executive व्हेरिएंट भारतात सादर केला आहे, जो कमी किमतीत सनरूफ, 6 एअरबॅग्ससह अनेक प्रीमियम फीचर्ससह येतो. जाणून घ्या याचे फायदे, किंमत व स्पेशल ऑफर्स

सिर्फ 1 लाख रुपयांत Hyundai i20 ची चावी तुमच्या हातात, येथे जाणून घ्या EMI चा संपूर्ण हिशोब

Hyundai i20 Car on EMI

Hyundai i20 on Down Payment: Hyundai च्या या कारमध्ये 8-इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे, तसेच Asta आणि Asta (O) ट्रिम्समध्ये 10.25 इंचाची युनिट मिळते. याशिवाय 50 कनेक्टेड फीचर्सदेखील दिले जातात.

क्रेटा EV पुरतीच नाही थांबणार हुंडई! आता आणखी 3 नवीन इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Hyundai Creta electric 2025

हुंडईने 17 जानेवारीला आपल्या सर्वाधिक प्रतीक्षित असलेल्या हुंडई क्रेटा EV लाँच केली आहे. आता कंपनी पुढील काही वर्षांत आणखी तीन नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याच्या तयारीत आहे.