मारुतीची नवीन, 46 KMPL मायलेज आणि 668cc इंजिनसह स्वस्त कार लॉन्च – Maruti Cervo 2025
Maruti Cervo 2025 Launch: भारताची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी आपली नवीन आणि बजेट फ्रेंडली कार “मारुती सेर्वो” (Maruti Cervo 2025) भारतीय बाजारात सादर करणार आहे. ही कार सामान्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि बजेट ग्राहकांना लक्षात ठेवून डिझाइन करण्यात आली आहे.