Alto ला जबर टक्कर देणार! Maruti ची नवी Cervo हॅचबॅक, मायलेज ऐकून थक्क व्हाल
Maruti Suzuki Cervo ही कमी किंमतीत येणारी स्टायलिश आणि मायलेजदार कार आहे. 26km/l मायलेज, कमी मेंटेनन्स आणि शहरासाठी उपयुक्त फीचर्ससह फर्स्ट-टाइम खरेदीदारांसाठी बेस्ट पर्याय.
Maruti Suzuki Cervo ही कमी किंमतीत येणारी स्टायलिश आणि मायलेजदार कार आहे. 26km/l मायलेज, कमी मेंटेनन्स आणि शहरासाठी उपयुक्त फीचर्ससह फर्स्ट-टाइम खरेदीदारांसाठी बेस्ट पर्याय.
Maruti Cervo 2025 Launch: भारताची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी आपली नवीन आणि बजेट फ्रेंडली कार “मारुती सेर्वो” (Maruti Cervo 2025) भारतीय बाजारात सादर करणार आहे. ही कार सामान्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि बजेट ग्राहकांना लक्षात ठेवून डिझाइन करण्यात आली आहे.