सिंगल चार्जमध्ये 308KM रेंज आणि फक्त 30 मिनिटांत 80% चार्ज! ही छोटेखानी इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात येणार?

Nissan Micra EV 2025 model

नवीन Nissan Micra EV ही 2025 च्या अखेरीस युरोपमध्ये लॉन्च होणार आहे. 408KM रेंज, 52kWh बॅटरी, 100kW DC फास्ट चार्जिंगसह ही इलेक्ट्रिक हॅचबॅक फ्युचरिस्टिक डिझाइन आणि प्रीमियम फीचर्सने भरलेली आहे. जाणून घ्या संपूर्ण तपशील!