कंपनीचं नशीब बदलणारी SUV! एकट्याच्या जोरावर चालवतेय संपूर्ण ब्रँड, मागच्या महिन्यात 1,334 युनिट्सची जोरदार विक्री
Nissan India सध्या फक्त Magnite SUV विक्रीवर अवलंबून आहे. मे 2025 मधील विक्री केवळ 1,354 युनिट्सपर्यंत आली आहे. कंपनीच्या भविष्यासाठी ही गंभीर स्थिती आहे.