थार ROXX ला थेट टक्कर देणार टोयोटाची “बेबी फॉर्च्यूनर”, किंमत ऐकून थक्क व्हाल!

Toyota FJ Cruiser India

Toyota लवकरच भारतीय SUV बाजारात धमाकेदार एंट्री करणार आहे ‘FJ Cruiser’ SUV च्या माध्यमातून. जाणून घ्या तिची डिझाईन, इंजिन, फीचर्स आणि लॉन्च डेट्स!