Toyota ची नवी Corolla Cross SUV – लक्झरीचा नवा अनुभव, आणि थेट XUV700 ला आव्हान
Toyota लवकरच भारतीय बाजारात आपली प्रीमियम SUV Corolla Cross घेऊन येत आहे. या लक्झरी SUV मध्ये मिळणार आहेत अत्याधुनिक फीचर्स, दमदार इंजिन आणि आकर्षक लुक!
Toyota लवकरच भारतीय बाजारात आपली प्रीमियम SUV Corolla Cross घेऊन येत आहे. या लक्झरी SUV मध्ये मिळणार आहेत अत्याधुनिक फीचर्स, दमदार इंजिन आणि आकर्षक लुक!
टोयोटा ने ग्राहकांसाठी खास ‘Buy Now, Pay in Navratri’ ऑफर आणली आहे, ज्यामध्ये कार घ्या आत्ताच आणि हफ्ते सुरू करा 3 महिन्यांनंतर. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Toyota ने लॉन्च केली दमदार Raize EV कार, अवघ्या ₹10 लाखांपासून किंमत, 300KM रेंज, SUV लुक व जबरदस्त फीचर्ससह – जाणून घ्या सर्व माहिती!
Toyota लवकरच भारतीय SUV बाजारात धमाकेदार एंट्री करणार आहे ‘FJ Cruiser’ SUV च्या माध्यमातून. जाणून घ्या तिची डिझाईन, इंजिन, फीचर्स आणि लॉन्च डेट्स!
Toyota Hyryder 2025 आता भारतात लॉन्च झाली असून, ही ‘Mini Fortuner’ दमदार मायलेज आणि हायटेक फीचर्ससह येते. Petrol, CNG आणि Hybrid पर्यायांमध्ये उपलब्ध असलेली ही SUV तुमच्यासाठी बेस्ट चॉईस ठरू शकते!
Toyota लवकरच भारतात दोन नवीन कार्स – इलेक्ट्रिक Urban Cruiser EV आणि माइल्ड-हायब्रिड Fortuner – लाँच करणार आहे. जाणून घ्या यांची डिझाईन, बॅटरी, इंजिन आणि लाँच तारीख!
Toyota Rumion ही ₹10.54 लाखांपासून सुरू होणारी 7 सीटर कार आहे जी दमदार मायलेज, प्रीमियम इंटीरियर आणि अॅडव्हान्स फीचर्ससह येते. 2025 साठी बेस्ट बजेट SUV पर्याय.
नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि खास करून टोयोटाच्या गाड्या पसंत करत असाल, तर 2025 Toyota Urban Cruiser Hyryder सध्या एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
आपल्याला माहीतच आहे की Toyota Motors ग्लोबल मार्केटमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तसेच भारतीय बाजारातही Toyota Innova Crysta ही कंपनीची अत्यंत लोकप्रिय फोर-व्हीलर आहे, जिला खरेदी करण्याची इच्छा अनेक जण व्यक्त करतात.
टोयोटा टायझर (Toyota Taisor) ही एक अशा कार आहे जी आपल्या आकर्षक डिझाईन आणि ब्रँडेड फीचर्समुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.