फक्त ₹99 EMI मध्ये नवीन गाडी मिळवा, टोयोटाची मर्यादित काळासाठी योजना, ऑफर मिस करू नका!

Toyota Glanza & Urban Cruiser Hyryder

टोयोटा ने ग्राहकांसाठी खास ‘Buy Now, Pay in Navratri’ ऑफर आणली आहे, ज्यामध्ये कार घ्या आत्ताच आणि हफ्ते सुरू करा 3 महिन्यांनंतर. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Toyota Innova Crysta 2025 मध्ये खरेदी करणे झाले सोपे, फक्त ₹3.99 लाख डाउन पेमेंटवर घ्या घरी

Toyota Innova Crysta

आपल्याला माहीतच आहे की Toyota Motors ग्लोबल मार्केटमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तसेच भारतीय बाजारातही Toyota Innova Crysta ही कंपनीची अत्यंत लोकप्रिय फोर-व्हीलर आहे, जिला खरेदी करण्याची इच्छा अनेक जण व्यक्त करतात.