Toyota Taisor: फक्त 7 लाखात लक्झरी लुक्स असलेली टोयोटा टायझर कार

Toyota Taisor 2025

टोयोटा टायझर (Toyota Taisor) ही एक अशा कार आहे जी आपल्या आकर्षक डिझाईन आणि ब्रँडेड फीचर्समुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.