नेक्सॉन-पंच-फ्रॉन्क्सच्या चर्चा चालूच होत्या, पण ही SUV बनली नंबर-1! विक्रीत जबरदस्त उलथापालथ

Top selling compact SUVs

मे 2025 मध्ये भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 कॉम्पॅक्ट SUV मॉडेल्सची यादी येथे पाहा. Maruti Brezza, Fronx, Nexon ते Kia Cyros पर्यंत कोण ठरलं नं. 1? संपूर्ण माहिती आणि टेबलसह वाचा!

हुंडई Verna चा नवा अवतार पाहून थक्क व्हाल! फक्त 4 पॉइंट्समध्ये जाणून घ्या काय आहे खास

2025 Hyundai Verna SX+

Hyundai Verna SX+ 2025 भारतात लॉन्च! जाणून घ्या नवीन SX+ व्हेरिएंटची किंमत, फीचर्स, इंजिन आणि टेक्नोलॉजी. SUV-feel असलेली ही सेडान तुमचं मन जिंकेल.

स्टॉक क्लीअर करण्यासाठी Maruti ची मोठी ऑफर! या गाडीवर मिळतोय ₹40,000 पर्यंत सूट

Maruti Suzuki Ciaz Sedan

Maruti Suzuki Ciaz अजूनही NEXA डीलरशिपवर उपलब्ध असून ₹40,000 पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. जाणून घ्या सर्व फीचर्स, मायलेज, सेफ्टी अपडेट्स आणि ऑफर डिटेल्स!

टाटा हैरियर EV मध्ये QWD – पॉवर, रेंज आणि 4WD चं परफेक्ट कॉम्बो!

Tata Harrier EV QWD – New 4WD electric SUV, built for both off-road and on-road performance

टाटा Harrier EV मध्ये QWD टेक्नोलॉजीसह 4WD ची दमदार परतफेड. 75kWh बॅटरी, ऑल-टेरेन परफॉर्मन्स आणि EV सेगमेंटमध्ये नवा ट्रेंड.

फक्त लिमिटेड युनिट्स! Audi A4 Signature Edition भारतात लाँच — फीचर्स पाहून मन हरखून जाईल

Audi A4 Signature Edition India Model – Red Color Front View with LED Headlamps

Audi A4 Signature Edition भारतात लाँच झाली आहे! जाणून घ्या किंमत, टॉप फीचर्स, इंजिन डिटेल्स आणि लिमिटेड एडिशनमध्ये काय आहे खास.

Yamaha R15 V4 ‘फ्लावर’ नव्हे तर ‘फायर’ स्टाईलमध्ये – अवघ्या ₹45,000 मध्ये घरी आणा स्पीड आणि स्टाईलचा धमाका!

Yamaha R15 V4 bike

Yamaha R15 V4 आता दमदार स्पोर्टी लुक आणि प्रीमियम फीचर्ससह अवघ्या ₹45,000 च्या डाउन पेमेंटमध्ये उपलब्ध! जाणून घ्या मायलेज, डिझाईन, इंजिन, फाइनान्स प्लॅन आणि संपूर्ण माहिती.

स्मार्ट खरेदीची संधी! ही स्पोर्ट्स बाईक आता ₹25,000 ने स्वस्त – जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Kawasaki Ninja 650 sports bike

Kawasaki Ninja 650 वर जून 2025 मध्ये मिळणार आहे ₹25,000 पर्यंतची सूट. बाईकचे पॉवरफुल इंजिन, फीचर्स, किंमत आणि स्पर्धकांची सविस्तर माहिती जाणून घ्या.

Tata-Maruti-Mahindra साठी धोक्याची घंटा! नवी दमदार 7-सीटर लवकरच येतेय भारतात, राहा तयार

Renault Boreal 7-seater SUV

Renault Boreal 7-Seater SUV 7 जुलै 2025 रोजी जागतिक बाजारात पदार्पण करणार आहे. Bigster कॉन्सेप्टवर आधारित ही SUV दमदार लुक, टेरेन मोड्स आणि आधुनिक फीचर्ससह येणार आहे. भारतात लवकरच!

TATA ने लॉन्च केली भारतातली ‘Fastest Car’ – फक्त 6 सेकंदांत पोहोचेल 100kmph वर!

Tata Harrier EV electric SUV 2025

Tata Harrier EV भारतात झाली लॉन्च, केवळ 6.3 सेकंदात 0 ते 100 किमी/ता. चा वेग! जाणून घ्या भारतात बनलेल्या सर्वात वेगवान इलेक्ट्रिक SUV ची खास वैशिष्ट्ये आणि इतर टॉप स्पीड कार्सशी तुलना.

बंपर डिस्काउंटमुळे ₹2.95 लाखांनी कमी झाली या दमदार SUV ची किंमत, 6 एअरबॅग्ससह मिळते प्रीमियम सेफ्टी!

Jeep Compass SUV with discount offer

Jeep Compass SUV वर मिळत आहे ₹2.95 लाखांपर्यंत सूट! जाणून घ्या इंजिन, फीचर्स, सेफ्टी आणि डिस्काउंटबद्दल सविस्तर माहिती. ही SUV खरेदीची योग्य वेळ आहे!