Hyundai Venue आलीय धमाकेदार लूक आणि फीचर्ससह – Brezza ची झोप उडवणारी SUV फक्त ₹7.94 लाखात!

New Hyundai Venue SUV 2025

Hyundai Venue ही SUV दमदार परफॉर्मन्स, लक्झरी फीचर्स आणि आकर्षक ऑफर्ससह Brezza ला टक्कर देते. ₹7.72 लाखांपासून सुरुवात होणारी ही SUV खरेदीदारांसाठी उत्तम पर्याय आहे.

New TATA PUNCH ने दिली SUV मार्केटला जबरदस्त टक्कर – 1.2 लिटर इंजिन आणि हाईटेक फीचर्सचा जबरदस्त धमाका!

New Tata Punch 2025 Features

नवीन टाटा पंच 2025 भारतात लाँच झाली असून 1.2 लीटर इंजिन, आधुनिक फीचर्स आणि दमदार मायलेजसह SUV प्रेमींना आकर्षित करत आहे. किंमत, इंजिन, फिचर्स आणि अधिक माहिती जाणून घ्या.

Maruti Grand Vitara CNG भारतात लॉन्च – 26.6km/kg मायलेजसह 6 एअरबॅग्स आणि अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स 🚗💨

2025 Maruti Suzuki Grand Vitara CNG

Maruti Grand Vitara चा CNG व्हर्जन भारतात लाँच झाला असून यामध्ये 26.6km/kg मायलेज, नवीन अलॉय व्हील्स, 6 एअरबॅग्स आणि ऑल व्हील ड्राइव्हसह 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स यासारखे अपडेट्स मिळणार आहेत.

किफायतशीर मायलेज, जबरदस्त स्टाईल – Skoda ची CNG SUV बदलणार SUV मार्केटचा खेळ!

Skoda Kylaq CNG SUV

स्टाइल आणि मायलेजचा परफेक्ट बॅलन्स शोधताय? Skoda आपली पहिली CNG SUV घेऊन येत आहे – कायलाक CNG! टर्बो इंजिनसह किफायतशीर ड्रायव्हिंगचा अनुभव, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Hyundai Creta ला टक्कर देणारी SUV आता खरेदीसाठी स्वस्तात; आता मिळतोय ₹2.8 लाखांचा जबरदस्त डिस्काउंट!

Citroen Basalt SUV in India

Citroen Basalt SUV ही आकर्षक डिझाइन, दमदार फीचर्स आणि स्पर्धात्मक किंमतीसह येते. Hyundai Creta ला पर्याय शोधत असाल तर या गाडीवर मिळणाऱ्या ₹2.8 लाखांच्या सवलतीची संधी गमावू नका.

SUV चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच येता आहे 3 जबरदस्त हायब्रिड गाड्या

Upcoming hybrid SUVs in India

2025 ते 2027 दरम्यान भारतात तीन दमदार हायब्रिड SUV लॉन्च होणार आहेत! जाणून घ्या Hyundai Creta Hybrid, 3-Row SUV आणि Maruti Suzuki Escudo बद्दल संपूर्ण माहिती.

तगड्या फीचर्स आणि स्टाईलसह येतेय नवी Mahindra Thar – Jimny ला देणार जबरदस्त टक्कर!

Mahindra Thar Facelift 2025

Mahindra Thar आता बोलेरोला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर! जाणून घ्या थार फेसलिफ्टची अपडेटेड माहिती, फीचर्स, इंजिन डिटेल्स आणि टेस्टिंग रिपोर्ट.

CNG SUV शोधताय? Nissan Magnite मध्ये मिळतो 360° कॅमेरा आणि 6 एअरबॅग्सचा सेफ्टी कवच

Nissan Magnite CNG SUV 2025

Nissan Magnite आता CNG पर्यायासह उपलब्ध! जाणून घ्या तिचे डिझाईन, परफॉर्मन्स, मायलेज आणि CNG किटमुळे किती वाचेल इंधन खर्च – सर्व मराठीत सविस्तर.

500KM रेंज, आधुनिक टेक्नोलॉजी आणि परफॉर्मन्सचा धमाका Mahindra ची नवी XUV700 EV, Tata Safari EV साठी धोका?

Mahindra XUV e.8 EV

दमदार रेंज, आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनसह Mahindra XUV e.8 EV भारतीय बाजारात धडकेल! Tata Safari EV ला टक्कर देणार SUV लवकरच लाँच होणार आहे.

Citroen C3 Sport Edition ची धमाकेदार एंट्री – नवीन रंग, दमदार परफॉर्मन्स आणि बंपर फीचर्स

Citroen C3 Sport Edition

Citroen C3 Sport Edition भारतात लॉन्च! नवीन कलर, स्पोर्टी लूक आणि जबरदस्त फीचर्ससह ही हॅचबॅक आता अधिक पॉवरफुल आणि स्टायलिश बनली आहे. किंमत ₹6.23 लाखपासून सुरू.