542 किमी रेंजची वीजेसारखी eSUV; फक्त 4.5 सेकंदात शंभरावर, ही SUV तुमच्या नजरेतून सुटणार नाही!
BYD Sealion 7 ही 2025 मध्ये लॉन्च झालेली प्रीमियम इलेक्ट्रिक SUV आहे. जाणून घ्या तिची रेंज, स्पीड, फीचर्स आणि परफॉर्मन्सचा संपूर्ण मराठी आढावा.
BYD Sealion 7 ही 2025 मध्ये लॉन्च झालेली प्रीमियम इलेक्ट्रिक SUV आहे. जाणून घ्या तिची रेंज, स्पीड, फीचर्स आणि परफॉर्मन्सचा संपूर्ण मराठी आढावा.
Toyota लवकरच भारतीय बाजारात आपली प्रीमियम SUV Corolla Cross घेऊन येत आहे. या लक्झरी SUV मध्ये मिळणार आहेत अत्याधुनिक फीचर्स, दमदार इंजिन आणि आकर्षक लुक!
Maruti Suzuki ची e‑Vitara EV आता 500KM रेंजसह येतेय, पण उत्पादनात मोठी कपात! जाणून घ्या या EV SUV संदर्भातील सर्व अपडेट्स, कारणं आणि भविष्यातील योजना.
Nissan Magnite ही बजेटमध्ये येणारी SUV उत्कृष्ट डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि मायलेजसह बाजारात खळबळ उडवत आहे. जाणून घ्या तिची किंमत, फीचर्स आणि इतर खास गोष्टी.
नवीन Jawa 350 Classic दमदार लुक, 22.57PS पॉवर आणि 28Nm टॉर्कसह बाजारात आली आहे. Royal Enfield Classic 350 ला थेट टक्कर देणारी ही रेट्रो बाइक आता नव्या अवतारात अनेक फिचर्ससह सज्ज आहे.
Bajaj Pulsar 125 ही नवीन जनरेशनसाठी खास डिझाइन केलेली दमदार मायलेज बाइक आहे. 57kmpl मायलेज, स्पोर्टी लुक आणि आधुनिक फीचर्समुळे ही बाईक युवांमध्ये ठरतेय आकर्षणाचं केंद्र.
BMW इलेक्ट्रिकनंतर हायड्रोजन फ्युएल सेल टेक्नोलॉजीकडे वळली आहे. 2028 मध्ये सादर होणारी नविन SUV कोणत्या वैशिष्ट्यांसह येणार आहे? जाणून घ्या सविस्तर!
Skoda Kushaq नंतर Skoda Kylaq ने भारतीय SUV बाजारात खळबळ उडवली आहे. विक्रीत भरघोस वाढ झाल्यानंतर आता या SUV चे CNG व्हर्जन सादर होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.
Kia Carens Clavis 2025 भारतात लॉन्च! 7-सीटर लक्झरी कार दमदार फीचर्ससह – नवीन इंटीरियर, प्रीमियम इंजिन, BOSE साऊंड सिस्टम, ADAS सेफ्टी आणि बरेच काही. जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर.
Honda SP 160 2025 भारतात लॉन्च झाली असून, या बाईकचा स्पोर्टी लुक, दमदार इंजिन आणि Splendorसारखा मायलेज Apache RTR 160 ला मोठी टक्कर देतो. जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि संपूर्ण तपशील.